12 श्री सदस्यांच्या मृत्यूला वेळ जबाबदार? मग हा कार्यक्रम ठरवला कुणी?

मुंबई तक

अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यावेळी उष्माघाताने 12 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

ADVERTISEMENT

Google CTA

महाराष्ट्र भूषण सोहळ्याची वेळ कोणी ठरवली? नेते काय म्हणाले? 

11 people dead by head waves who attended Maharashtra bhushan event