माहेरची साडी आजही महाराष्ट्रात तितकाच लोकप्रिय सिनेमा आहे

मुंबई तक

ADVERTISEMENT

मराठी सिनेसृष्टीतील पहिली सुपरस्टार अभिनेत्री म्हणजे अलका कुबल .अलका कुबल यांचा सिनेमा रिलीज झाला की महिलावर्गाची अमाप गर्दी चित्रपटगृहात व्हायची. माहेरची साडी हा सुपर डुपर हिट सिनेमानंतर अलका कुबल यांनी जवळपास त्याचप्रकारचे २५० सिनेमे करून एक नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केला. ३ दशकाहून जास्त काळ सिनेसृष्टीवर राज्य करणाऱ्या अलका कुबल यांच्याशी त्यांच्या करिअरविषयी मुंबई तकने विशेष […]

social share
google news

मराठी सिनेसृष्टीतील पहिली सुपरस्टार अभिनेत्री म्हणजे अलका कुबल .अलका कुबल यांचा सिनेमा रिलीज झाला की महिलावर्गाची अमाप गर्दी चित्रपटगृहात व्हायची. माहेरची साडी हा सुपर डुपर हिट सिनेमानंतर अलका कुबल यांनी जवळपास त्याचप्रकारचे २५० सिनेमे करून एक नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केला. ३ दशकाहून जास्त काळ सिनेसृष्टीवर राज्य करणाऱ्या अलका कुबल यांच्याशी त्यांच्या करिअरविषयी मुंबई तकने विशेष संवाद साधला

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT