शरद पवारांच्या राजीनामा नाट्यानंतर पवार पुन्हा एकदा एक्शन मोडवर आलेले दिसताय. पवारांचा एक फोन जाताच मणिपूरमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षा पुरवण्यात आली. नेमकं काय घडलंय आपण थोडक्यात जाणून घेऊया After Sharad Pawar's resignation drama, Pawar seems to be in action mode once again. As soon as Pawar's phone went through, security was provided to the students stuck in Manipur. Let us briefly know what exactly happened