आंबेडकर म्हणाले, 'जरांगे CM...' जरांगेंनी मुख्यमंत्री कोण होणार हे सांगितलं!
इंडिया टुडे ग्रुपचे मराठी युट्यूब चॅनलमध्ये महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे विश्लेषण.

ADVERTISEMENT
इंडिया टुडे ग्रुपचे मराठी युट्यूब चॅनलमध्ये महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे विश्लेषण.
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. आमच्या चॅनलवर तुम्हाला महाराष्ट्रातील आणि देशातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडींचं विश्लेषण बघायला मिळेल. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील गाव-खेड्यातील स्थानिक बातम्याही आमच्याद्वारे पोहोचवल्या जातील. जर आपण प्रादेशिक भाषेतील अपडेट्स शोधत असाल, तर मुंबई तक आपल्यासाठी योग्य ठिकाण आहे.