मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका? मराठा आंदोलकांनी राजा राऊत यांना सुनावलं

मुंबई तक

राजा राऊत यांच्या आरक्षणावरील भूमिकेविरोधात मराठा तरुणांनी नाराजी व्यक्त करत त्यांना इशारा दिलाय.

Video Thumbnail

ADVERTISEMENT

राजा राऊत यांच्या आरक्षणावरील भूमिकेविरोधात मराठा तरुणांनी नाराजी व्यक्त करत त्यांना इशारा दिलाय.

social share
google news

Raja Raut vs Manoj Jarange : राजा राऊत यांच्या आरक्षणाबाबतच्या भूमिकेवर मराठा समाजातील तरुणांनी नाराजी व्यक्त करत राऊत यांना इशारा दिलाय. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली चांगल्या पद्धतीने मराठा आरक्षणासाठी लढा सुरू आहे. राजा राऊत, तुम्हाला मराठा समाजाने भरभरून दिले आहे. आता तुम्ही आरक्षण लढ्यात विष कालवण्याचे काम करू नका. कधी नाही ते मराठा समाजाला जरांगे पाटील यांच्या रूपात चांगले नेतृत्व मिळाले आहे. त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न तुम्ही केला तर भविष्यात मराठा समाज तुम्हाला कधीही माफ करणार नाही, असं म्हणत बार्शीतील मराठा आंदोलकांनी बार्शीचे आमदार राजा राऊत यांना इशारा दिला आहे.

    follow whatsapp