खासदार संजय राऊत यांनी प्रफुल पटेल यांचं कोणतं प्रकरण काढलं?
MP Sanjay Raut solved which case of Praful Patel?

ADVERTISEMENT
MP Sanjay Raut solved which case of Praful Patel?
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यसभा खासदार प्रफुल पटेल यांच्यावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी प्रफुल पटेल यांचं एक प्रकरणही बाहेर काढलं. ते काय म्हणाले हेच जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पाहा…