Mukesh Ambani : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मुकेश अंबानींची संपत्ती पाहून व्हाल अवाक्

मुंबई तक

मुकेश अंबानी…आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती. गेल्या अनेक वर्षांपासून श्रीमंतांची यादी जाहीर केली जाते, तेव्हा त्यात मुकेश अंबांनींचं नाव कायम तुमच्या कानावर पडलं असेल…श्रीमंतांच्या यादीत आपलं स्थान गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी कायम ठेवलंय. पण हे होतं आशियापुरतं….आता मुकेश अंबानींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय. कारण ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्समध्ये मुकेश अंबानींनी 11वं स्थान गाठलंय. म्हणजेच […]

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

मुकेश अंबानी…आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती. गेल्या अनेक वर्षांपासून श्रीमंतांची यादी जाहीर केली जाते, तेव्हा त्यात मुकेश अंबांनींचं नाव कायम तुमच्या कानावर पडलं असेल…श्रीमंतांच्या यादीत आपलं स्थान गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी कायम ठेवलंय. पण हे होतं आशियापुरतं….आता मुकेश अंबानींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय. कारण ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्समध्ये मुकेश अंबानींनी 11वं स्थान गाठलंय. म्हणजेच सोप्प्या भाषेत…जागातील अब्ज डॉलर संपत्तीधारकांच्या यादीत आता मुकेश अंबानींचं नाव आलंय. जेफ बेझॉस, इलन मस्क अशा बड्या-बड्या हस्तींच्या रांगेत आता मुकेश अंबानीही आलेत

    follow whatsapp