मुंबई तकचं बुलेटीन: सकाळच्या टॉप 5 हेडलाईन्स (12.4.2021)
मुंबई: महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लावण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सर्वपक्षीय बैठक घेतली. त्या बैठकीनंतर आता कोव्हिड टास्क फोर्सची बैठक झाली. त्या बैठकीनुसार राजेश टोपे यांनी लॉकडाऊनच्या संभाव्य तारखेबद्दल संकेत दिले आहेत. शिवाय राज्यातल्या काही शहरांची स्थिती गंभीर होत चालली आहे. तर महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार असेल तर किती दिवसांचा लागू शकतो? पाहा यासारख्या आणखी काही […]
ADVERTISEMENT

मुंबई: महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लावण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सर्वपक्षीय बैठक घेतली. त्या बैठकीनंतर आता कोव्हिड टास्क फोर्सची बैठक झाली. त्या बैठकीनुसार राजेश टोपे यांनी लॉकडाऊनच्या संभाव्य तारखेबद्दल संकेत दिले आहेत. शिवाय राज्यातल्या काही शहरांची स्थिती गंभीर होत चालली आहे. तर महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार असेल तर किती दिवसांचा लागू शकतो? पाहा यासारख्या आणखी काही महत्त्वाच्या बातम्या मुंबई तकच्या बुलेटीनमधून.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT