मुंबई तकचं बुलेटीन: सकाळच्या टॉप 5 हेडलाईन्स (15.4.2021)

मुंबई तक

ADVERTISEMENT

मुंबई: महाराष्ट्रात संचारबंदी लागू झाली आहे. या संचारबंदीला Lockdown म्हटलेलं नसलं तरीही हा पंधरा दिवसांचा लॉकडाऊन आहे असं म्हटलं तर मुळीच वावगं ठरणार नाही. ब्रेक द चेन अर्थात कोरोनाची साखळी मोडण्यासाठी हा कठोर निर्णय जाहीर करण्यात आला आहे. लसीकरण मोहीम राबवण्यात महाराष्ट्र देशात क्रमांक एकवर आहे. तरीही लसींचा प्रचंड तुटवडा जाणवतो आहे. भारतात दररोज कोरोनाचे […]

social share
google news

मुंबई: महाराष्ट्रात संचारबंदी लागू झाली आहे. या संचारबंदीला Lockdown म्हटलेलं नसलं तरीही हा पंधरा दिवसांचा लॉकडाऊन आहे असं म्हटलं तर मुळीच वावगं ठरणार नाही. ब्रेक द चेन अर्थात कोरोनाची साखळी मोडण्यासाठी हा कठोर निर्णय जाहीर करण्यात आला आहे. लसीकरण मोहीम राबवण्यात महाराष्ट्र देशात क्रमांक एकवर आहे. तरीही लसींचा प्रचंड तुटवडा जाणवतो आहे. भारतात दररोज कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. अशात महाराष्ट्रात कोरोना रूग्ण वाढण्याचे प्रमाण जास्त आहे. तसंच देशात जे मृत्यू होत आहेत त्यामध्येही महाराष्ट्रातल्या मृत्यूंचं प्रमाण सर्वाधिक आहे. . पाहा यासारख्या आणखी काही महत्त्वाच्या बातम्या मुंबई तकच्या बुलेटीनमधून.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT