मुंबई तकचं बुलेटीन: सकाळच्या टॉप 5 हेडलाईन्स (14.4.2021)
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेला फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून संबोधित केलं. यावेळी त्यांनी कोरोनाशी लढताना राज्यापुढे कोणत्या अडचणी आहेत, त्यावर सरकार कशी मात करतंय याची माहिती दिली. तसंच ऑक्सिजनच्या तुटवड्यावर मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एक मागणी केलीय. परराज्यातून ऑक्सिजन विमानाने आणण्याची परवानगी मागितली आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणातून […]
ADVERTISEMENT

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेला फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून संबोधित केलं. यावेळी त्यांनी कोरोनाशी लढताना राज्यापुढे कोणत्या अडचणी आहेत, त्यावर सरकार कशी मात करतंय याची माहिती दिली. तसंच ऑक्सिजनच्या तुटवड्यावर मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एक मागणी केलीय. परराज्यातून ऑक्सिजन विमानाने आणण्याची परवानगी मागितली आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणातून काही महत्त्वाच्या मदतीसंदर्भातल्या घोषणाही केल्या आहेत. त्यावर विरोधकांनी मात्र टीका केल्या आहेत. पाहा यासारख्या आणखी काही महत्त्वाच्या बातम्या मुंबई तकच्या बुलेटीनमधून.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT