Video : समीर वानखेडेंच्या नोकरीवर नवाब मलिकांचा नवाब निशाणा
अंत्यसंस्कारासाठी मुस्लिम आणि सरकारी कागदपत्रांसाठी हिंदू असं म्हणत कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर नवा डेटा बॉम्ब टाकलाय. त्यामुळेच आता वानखेडे हिंदू की मुस्लिम हा वाद आणखी चिघळणार असल्याचं दिसतंय. वानखेडेंच्या आईशी संबंधित काही महत्त्वाची कागदपत्रं मलिक यांनी शेअर केलीत. नवाब मलिक आपल्या ट्विटमध्ये लिहितात, एक और फर्जीवाडा, अंतिम संस्कार के लिए मुसलमान […]
ADVERTISEMENT

अंत्यसंस्कारासाठी मुस्लिम आणि सरकारी कागदपत्रांसाठी हिंदू असं म्हणत कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर नवा डेटा बॉम्ब टाकलाय. त्यामुळेच आता वानखेडे हिंदू की मुस्लिम हा वाद आणखी चिघळणार असल्याचं दिसतंय. वानखेडेंच्या आईशी संबंधित काही महत्त्वाची कागदपत्रं मलिक यांनी शेअर केलीत. नवाब मलिक आपल्या ट्विटमध्ये लिहितात, एक और फर्जीवाडा, अंतिम संस्कार के लिए मुसलमान और सरकारी दस्तावेज के लिए हिंदू? धन्य हैं दाऊद ज्ञानदेव. आता नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद बोलावलीय. त्यामुळे समीर वानखेडे यांच्याबद्दल नवाब मलिक काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT