Nawab Malik यांच्या तब्येतीत सुधार; रुग्णालयातून बाहेर पडताच मलिक ED च्या ऑफिसकडे रवाना

नवाब मलिकांना (Nawab Malik) सध्या ED कोठडीत ठेवण्यात आलंय. कुर्ल्यातील कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी (Nawab Malik Kurla land) त्यांना अटक करण्यात आलीये. मात्र याच दरम्यान त्यांची तब्येत खालावली होती, म्हणून JJ रुग्णालयात (JJ Hospital) दाखल करण्यात आलं होतं. आता त्यांची पुन्हा ED च्या कोठडीत रवानगी करण्यात आलीये.

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news
mumbaitak

    follow whatsapp