देवेंद्र फडणवीस यांनी पातळी काढली, नितेश राणेंचा ‘म्यांव म्यांव’ चा इशारा
मुंबई तक हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भाजप आमदार नितेश राणे यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून म्याँव-म्याँव असा आवाज काढत विधीमंडळात प्रवेश करणाऱ्या पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना डिवचलं. त्यानंतर विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलनाला बसलेल्या आमदारांमध्ये हशा पिकला. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला होता. हे प्रकरण विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी घडलं. मात्र अधिवेशाच्या तिसऱ्या […]
ADVERTISEMENT

मुंबई तक हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भाजप आमदार नितेश राणे यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून म्याँव-म्याँव असा आवाज काढत विधीमंडळात प्रवेश करणाऱ्या पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना डिवचलं. त्यानंतर विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलनाला बसलेल्या आमदारांमध्ये हशा पिकला. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला होता. हे प्रकरण विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी घडलं. मात्र अधिवेशाच्या तिसऱ्या दिवशी या घटनेचे पडसाद विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात बघायला मिळाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT