Rohit Pawar : फडणवीसांनी डाव टाकला, अहमदनगरमध्ये पवारांना झटका
Rohit Pawar News : शरद पवारांच्या राष्ट्रवादी पार्टीला अहमदनगर जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. कर्जत-जामखेडचे तालुकाध्यक्ष मधुकर राळेभात यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे रोहित पवारांसाठी आगामी विधानसभा निवडणूक कठीण होण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT

Rohit Pawar News : शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला अहमदनगर जिल्ह्यात मोठा राजकीय धक्का बसला आहे. कर्जत-जामखेडचे तालुकाध्यक्ष मधुकर राळेभात यांनी देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे आमदार राम शिंदे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. परिणामी रोहित पवारांना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अडचणी येण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
कर्जत-जामखेड विधानसभेत या राजकीय बळेबाजीत भाजपाने मोठी बाजी मारली आहे. यामुळे आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीच्या स्थानिक राजकारणावर परिणाम होऊ शकतो. या बदलांमुळे स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता असून राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT