खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी केली राहुल गांधी यांची पाठराखण
Priyanka Chaturvedi supports Rahul Gandhi
ADVERTISEMENT
Priyanka Chaturvedi supports Rahul Gandhi
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
खासदारकी परत मिळाल्यानंतर राहुल गांधींनी मोदींविरोधात जोरदार भाषण केलं. राहुल गांधींनी मणिपूर हिंसाचाराच्या मुद्यावरून सरकारवर आगपाखड केली. अविश्वास प्रस्तावाच्या निमित्ताने संसदेत मणिपूरचा मुद्दा तापलाय.. मोदींनी मणिपूरमध्ये भारताची हत्या केली असं म्हणत राहुल गांधींनी हल्ला चढवला. पण, राहुल गांधी चर्चेत आले, ते वेगळ्याच मुद्द्यावरून. त्यावरून राहुल गांधींवर टीका होत असताना ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदींनी सत्ताधाऱ्यांना प्रत्युत्तर दिलंय. आता राहुल गांधींनी नेमकं काय केलं ज्यामुळे वातावरण तापलं आणि प्रियांका चतुर्वेदी नेमकं काय म्हणाल्या आहेत हेच आपण य़ा व्हिडिओच्या माध्य़मातून जाणून घेणार आहोत…
After getting back MP, Rahul Gandhi made a strong speech against Modi. Rahul Gandhi attacked the government over Manipur violence. On the occasion of the no-confidence motion, the issue of Manipur has heated up in the Parliament.. Rahul Gandhi attacked saying that Modi killed India in Manipur. But, Rahul Gandhi came into the limelight, on a different issue. While Rahul Gandhi is being criticized for it, Thackeray group MP Priyanka Chaturvedi has replied to the rulers.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT