Pune Accident : पुण्यात मद्यधुंद चालकाने कंटेनर हॉटेलमध्ये घुसवला

मुंबई तक

ADVERTISEMENT

पुण्यात मद्यधुंद चालकाने कंटेनर हॉटेलमध्ये घुसवाला. यामुळे हॉटेल समोरील दोन चारचाकी गाड्यांना धडक बसली. चालकाला पोलिसांच्या हवाली करण्यात आले.

social share
google news

Pune Accident : पुणे जिल्ह्यातील हिंगणगावमध्ये मद्यधुंद चालकाने कंटेनर थेट हॉटेलमध्ये घुसवल्याची घटना घडली. या घटनेमध्ये चालकाने आधी हॉटेल समोरील दोन चारचाकी वाहनांना धडक दिली आणि नंतर कंटेनर हॉटेलमध्ये आणला. लोकांनी चालकाला थांबविण्याचा प्रयत्न केला पण तो थांबला नाही.

ADVERTISEMENT

शेवटी उपस्थितांनी पोलिसांच्या ताब्यात दिला. चालकाने जेवण नाकारल्यानंतर तो आक्रमक झाला आणि धिंगाणा घातला. नागरिकांनी हिंमत दाखवत त्याला पोलिसांच्या हवाली केले. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT