राज ठाकरेंनी भोंग्यांबद्दल मांडली भूमिका
राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन पुढील भूमिका मांडली आहे. भोंग्यांचा विषय फक्त एका दिवसाचा नाही, तर हा विषय निकाली लागेपर्यंत मनसे आक्रमक राहिल, असंही मत राज ठाकरे यांनी मांडलं आहे.

ADVERTISEMENT

mumbaitak