सेंटर पॉईंट: भाजपने घेरताच रामराजेंचा Plan B अ‍ॅक्टिव्हेट! अजितदादांसह कुणाकुणाला हादरा?

मुंबई तक

ADVERTISEMENT

रामराजे नाईक निंबाळकर यांनी भाजपच्या कुरघोड्यानंतर प्लॅन बी अ‍ॅक्टिव्हेट केला आहे. त्यामुळं कार्यकर्त्यांशी बोलून पुढील भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे.

social share
google news

फलटण: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी गरज पडल्यास तुतारी हातात घेण्याबाबत वक्तव्य केलं आहे. भाजपकडून होणाऱ्या कुरघोड्यानंतर रामराजे यांनी प्लॅन बी अ‍ॅक्टिव्हेट केला आहे. त्यामधे मनोधैर्य मिळवून कार्यकर्त्यांशी बोलून पुढील भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी काळामध्ये रामराजे नाईक निंबाळकर कोणती रणनीती वापरणार आहेत आणि भाजपच्या कुरघोड्यांना कसे उत्तर देतील हे या व्हिडीओमधून समजावून घेता येणार आहे. इथं आम्ही रामराजे यांच्या धोरणांचा अर्थ समजावून सांगणार आहोत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT