देवेंद्र फडणवीस हे औरंगाबाद दौऱ्यावर होते, त्यावेळी रोड शो काढण्यात आला, तेव्हा रस्त्यावर झालेली गर्दी कमी करण्यासाठी रावसाहेब दानवे रस्त्यावर उतरले.