सचिन अहिर ‘तो’ किस्सा रंगवून सांगत होते, पण नीलम गोऱ्हेंनी… | Vidhan Parishad LIVE | Paithan MIDC

मुंबई तक

ADVERTISEMENT

Sahin Ahir On Paithan MIDC IN Vidhan Parishad LIVE

social share
google news

ADVERTISEMENT

महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचा 27 जुलैला नववा दिवस आहे. नवव्या दिवशी विधान परिषदेत कर्जत जामखेड एमआयडीसीचा प्रश्न चर्चेला आला. भाजप आमदार राम शिंदे यांनी अल्पकालीन चर्चेत गंभीर आरोप केले. आमदार रोहित पवार कर्जत जामखेड एमआयडीसाठी आग्रही आहेत. पवारांनी पावसाळी अधिवेशनात आंदोलनही केलं. पण याच आंदोलनावर राम शिंदेंकडून प्रश्न उपस्थित करण्यात आलेत. विधान परिषदेत नेमकं काय झालं?

Sahin Ahir On Paithan MIDC IN Vidhan Parishad LIVE

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT