मनोज जरांगे पाटील यांची सभा गाजवली साक्षी भागवतने
Sakshi Bhagwat graced the meeting of Manoj Jarange Patil

ADVERTISEMENT
साक्षी भागवत या तरुणीने मराठा आरक्षणासंदर्भातील संवाद यात्रेत भाषण केलं. 8 ऑक्टोबर रोजी अहमदनगरच्या राहाता येथे आयोजित केलेल्या मनीज जरांगे पाटील यांच्या सभेत साक्षी भागवतने मार्गदर्शन केलं.
Sakshi Bhagwat graced the meeting of Manoj Jarange Patil