संदीप देशपांडेंची यशवंत जाधव प्रकरणात उडी

मुंबई तक

यशवंत जाधव यांची आयकर विभागाला डायरी सापडली आहे. या डायरीमध्ये मातोश्री या शब्दावरून गदारोळ सुरु झाला. यातच संदिप देशपांडे यांनीही उडी घेतली आणि शब्दावरुन खिल्ली उडवली.

ADVERTISEMENT

google news
mumbaitak