Sanjay Raut यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर सामना अग्रलेखातून साधला निशाणा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Sanjay Raut Ajit Pawar Saamana Jayant Patil Sharad Pawar

social share
google news

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

पवारांच्या वारसदारांची चर्चा सुरू असतानाच सामनातून अजित पवारांवर पुन्हा निशाणा साधण्यात आलाय. अजित पवारांचं अंतिम ध्येय हे मुख्यमंत्री बनणं असल्याचा आरोप करण्यात आलाय. तसंच शरद पवारांनी कोणत्या परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतलाय, याबद्दलही भाष्य करण्यात आलंय. सामनातील संजय राऊतांच्या रोखठोक भुमिकेमुळे राष्ट्रवादीतील अजित पवारांच्या बंडाच्या चर्चेला तोंड फूटलं. आता पुन्हा एकदा अजितदादांवर निशाणा साधण्यात आलाय. सामनाच्या अग्रलेखात काय म्हटलंय, ते आपण या व्हिडिओत बघू.

Ajit Pawar has been targeted again in the match while the discussion of Pawar's heirs is going on. It has been alleged that Ajit Pawar's ultimate goal is to become the Chief Minister. Also, comments have been made about the circumstances under which Sharad Pawar has decided to leave the post of NCP president. The talk of Ajit Pawar's rebellion in the NCP broke out due to Sanjay Raut's solid performance in the match. Now once again Ajitdad has been targeted.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT