Sanjay Raut : Uddhav Thackeray यांच्या विमानात Ajit Pawar यांच्याशी काय बोलणं झालं? | Sharad Pawar

मुंबई तक

Sanjay Raut on Ajit Pawar speculation about joing bjp Sharad Pawar

Video Thumbnail

ADVERTISEMENT

Sanjay Raut on Ajit Pawar speculation about joing bjp Sharad Pawar

social share
google news

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने राखून ठेवलेला आहे. हा निकाल लवकरच येईल, अशी चर्चा आता सुरू झाली असून, त्याचं अनुषंगाने अजित पवारांच्या नावाभोवती आणखी एका चर्चेनं फेर धरला आहे. सुप्रीम कोर्टात 16 आमदार अपात्र ठरले, तर अजित पवार आणि राष्ट्रवादीचे आमदार भाजपसोबत जाऊ शकतात. त्यात शरद पवारांनीही पक्षातील आमदारांबद्दल केलेल्या विधानाने या चर्चेला हवा मिळाली. पण, लगेच अजित पवारांनी अमित शाहांना भेटल्याची चर्चा फेटाळली. आता या सगळ्या राजकीय प्रकरणावर खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं.

Sanjay Raut, Ajit Pawar, bjp, Sharad Pawar

    follow whatsapp