Santosh Bangar यांना मिशा कापण्याचं चॅलेंज अंगलट, व्हिडिओ व्हायरल | Kalamnuri Bazar Samiti | Hingoli

मुंबई तक

Santosh Bangar Viral Video Kalamnuri Bazar Samiti | Hingoli

Video Thumbnail

ADVERTISEMENT

Santosh Bangar Viral Video Kalamnuri Bazar Samiti | Hingoli

social share
google news

संतोष बांगर शिंदेंसोबत गेले तेव्हापासूनच वेगवेगळ्या कारणांमुळे वादात राहतात. आता बांगर वादात नाही, तर स्वतःच दिलेल्या चॅलेंजमुळे चर्चेत आलेत. बाजार समिती निवडणुकीत मिशा कापण्याचं चॅलेंज दिलं होतं. आणि हेच चॅलेंज संतोष बांगरांच्या अंगलट आलंय. बांगरांनी व्हायरल व्हिडिओत नेमकं काय चॅलेंज दिलं, आणि कळमनुरी बाजार समितीचा रिझल्ट काय लागला, हेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत.

Santosh Bangar Viral Video Kalamnuri Bazar Samiti | Hingoli

    follow whatsapp