Satara Rain: साताऱ्यात पावसानं दाणादाण, पर्यटन बंद.. शेकडो गावांना धोका

मुंबई तक

ADVERTISEMENT

साताऱ्यात तुफान पावसामुळे रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे. पर्यटन स्थळं बंद आहेत. जनजीवन विस्कळीत आहे. अधिकाऱ्यांनी सतर्क रहाण्याचं आवाहन केलं आहे.

social share
google news

सातारा: साताऱ्यात काही दिवसांपासून तुफान पाऊस सुरु आहे. या पावसामुळे सगळीकडे पाणी साठलं आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे. काही भागात जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय. या मुसळधार पावसामुळं महाबळेश्वरमध्ये पर्यटन स्थळं बंद करण्यात आली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी जनतेला सतर्क राहण्याचं आवाहन केले आहे. शंभूराज देसाई यांनी वातावरणाची स्थिती धोकादायक असल्याचं जाहीर केलं आहे. गावे पाण्याखाली गेल्याने मदतकार्य सुरु आहे. नागरिकांनी घरातून बाहेर न पडण्याचा इशारा दिला आहे. पुढील काही दिवस असाच पाऊस राहणार असल्याचं बोललं जातंय. (satara heavy rain causes disruption tourism closed threat to hundreds of villages)

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT