राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने माझ्यावरची जबाबदारी वाढली आहे – सावनी रवींद्र
६७ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार नुकतेच जाहीर झाले. या पुरस्कारांत महाराष्ट्रासाठी अतिशय अभिमानाची बातमी म्हणजे प्रख्यात गायिका सावनी रविंद्रला सर्वोत्कृष्ट गायिकेचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. सावनीने बार्डो या मराठी सिनेमात गायलेल्या रान पेटलं या गाण्याला हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. सावनीचा हा पहिलाच राष्ट्रीय पुरस्कार. या पुरस्कारामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. आपल्याला हा पुरस्कार […]
ADVERTISEMENT

६७ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार नुकतेच जाहीर झाले. या पुरस्कारांत महाराष्ट्रासाठी अतिशय अभिमानाची बातमी म्हणजे प्रख्यात गायिका सावनी रविंद्रला सर्वोत्कृष्ट गायिकेचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. सावनीने बार्डो या मराठी सिनेमात गायलेल्या रान पेटलं या गाण्याला हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. सावनीचा हा पहिलाच राष्ट्रीय पुरस्कार. या पुरस्कारामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. आपल्याला हा पुरस्कार मिळाल्याने आपल्यावरील जबाबदारी अजून वाढली आहे अशी प्रतिक्रिया सावनी रविंद्रने राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यावर मुंबई तकला दिलेल्या विशेष मुलाखतीत दिली. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सावनी रविंद्रची विशेष मुलाखत पाहूया मुंबई तक वर
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT