Sharad Pawar : लाडकी बहीण योजनेवर शरद पवार स्पष्टच बोलले, ''एखाद दुसरा हफ्ता देऊन...''

मुंबई तक

राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर शरद पवार यांनी टीका केली आणि आपले विचार व्यक्त केले.

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

Sharad Pawar On Ladki Bahin Yojana : संभाजीनगर : राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. या योजनेच्या लाभार्थी महिलांना पंधराशे रुपये दर महिना मिळणार आहेत. या योजनेबाबत अनेक मतमतांतरं असताना आता शरद पवारांनी या योजनेबाबत त्यांचं मत व्यक्त केलं आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं. शरद पवार नेमकं काय म्हणाले पाहुयात या व्हिडीओमध्ये.

    follow whatsapp