शरद पवार यांनी बबन गित्ते यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
Sharad Pawar entrusted a big responsibility to Baban Gitte

ADVERTISEMENT
राष्ट्रवादीत फूट पडली. शरद पवारांचे खास समजले जाणारे नेते अजित पवारांबरोबर गेले. आता याच नेत्यांचं पानिपत करण्याचं शरद पवारांनी मनावर घेतलंय. याच रणनीतीचा भाग म्हणजे धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध पवारांनी उभा केलेला पर्याय. पवारांनी आता बबन गितेंना आणखी बळ दिलंय. त्यामुळे परळीतील राजकीय समीकरणं बदलली आहेत. नेमकं काय घडलंय आणि पवारांनी गित्तेंना कशी ताकद दिलीये हेच समजून घेऊयात… त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा.