जितेंद्र आव्हाड यांचं भाषण सुरु असताना शरद पवार यांची दिमाखात एन्ट्री, आव्हाड बघतच राहिले!
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील शिबिरात जितेंद्र आव्हाड यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी खारघरमधील महाराष्ट्र भूषण कार्यक्रम यांच्यासह विविध विषयांवर भाष्य केलं.

ADVERTISEMENT

sharad pawar entry in ncp mumbai meeting jitendra awhad speech latest marathi news