शिवसेनेचा पराभव शरद पवार यांना माहिती होता, सुजय विखे यांची टीका

मुंबई तक अहमदनगरचे खासदार सुजय विखे यांनीव शरद पवार आणि मविआवर टीका करताना राष्ट्रवादी कॉँग्रेस शिवेसेनेला संपवणार असल्याचे म्हटले आहे. त्याशिवाय शरद पवार यांच्या विधानाचा दाखला देताना राज्यसभेत 6व्या जागेवर सेनेचा पराभव होणार हे शरद पवारांना माहिती असल्याचे माहिती होतं असा आरोप केला आहे.

Video Thumbnail
social share
google news

    follow whatsapp