Ajit Pawar यांच्या बंडामागे Sharad pawar यांचाच हात? पहाटेच्या शपथविधीचा दुसरा अंक?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Ajit Pawar : 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा झालेला शपथविधी हा शरद पवारांचीच खेळी होती, यावरून राजकारण रंगलेलं असतानाच राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे.

social share
google news

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

Ajit Pawar : 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा झालेला शपथविधी हा शरद पवारांचीच खेळी होती, यावरून राजकारण रंगलेलं असतानाच राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. तीन वर्षानंतर राष्ट्रवादीत बंडाळी उफाळून आल्याने पुन्हा अशी कुजबूज सुरू आहे की, ही शरद पवारांचीच खेळी आहे. 2019 मध्ये झालेल्या राजकीय नाट्यावर बोलताना पवारांनीही आपल्याला गुगली कधी आणि कशी टाकायची हे माहिती आहे, असं म्हणाले होते. त्यात ही घडामोड झाली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT