Sharad Pawar : विधानसभेआधी पवारांनी टाकला डाव, अजितदादांच्या अडचणी वाढणार?
Sharad Pawar News : विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत, तरीही पक्षातले वाद संपले नाही. शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात घड्याळ चिन्ह फ्रिज करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे अजित पवार यांची अडचण वाढणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
ADVERTISEMENT

Sharad Pawar News : विधानसभा निवडणुका दोन महिन्यांवर येऊन ठेपल्यात तरीही पक्षातील फूट कोणताही परिणाम होऊ शकला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत आता एक नवी मागणी करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
याचिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह या प्रकरणातील सुप्रीम कोर्टाचा निकाल येईपर्यंत घड्याळ चिन्ह फ्रिज करण्याची मागणी करण्यात आलीय. या निवेदनामुळे अजित पवार यांच्या अडचणी वाढू शकतात. आगामी निवडणुकांचे वेळापत्रक लक्षात घेऊन, या वादांच्या परिणामी पक्षाचे भवितव्या ठरविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT