Ajit Pawar भाजपसोबत जाणार का? भेटून आल्यावर Shekhar Nikam काय म्हणाले? | Sharad Pawar | Shiv Sena

मुंबई तक

Shekhar Nikam on ajit pawar, sharad pawar, ncp

ADVERTISEMENT

Google CTA

शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं भगदाड पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवार भाजपसोबत जाण्याच्या मनस्थितीत असून, 30 ते 34 आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला आहे.