शिवसेनेचे ‘ते’ 14 खासदार भाजपच्या संपर्कात, प्रसाद लाड यांचा खुलासा
प्रसाद लाड यांनी पत्रकारांशी बोलताना एक विधान केलं आहे. यामध्ये त्यांनी शिवसेनेच्या नाराज खासदारांवरही मत मांडलं आहे. शिवसेनेचे 18 पैकी 14 खासदार हे भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा, प्रसाद लाड यांनी केलाय. तर 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे हे सगळे खासदार निवडूण आल्याचा दावा लाड यांनी केलाय.
ADVERTISEMENT

mumbaitak
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT