शरद पवारांबद्दल बोलताना जीभ घसरली, चंद्रकांत पाटलांची कबूली आणि 4 इतर बातम्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

मुंबई तक शरद पावारांशी बोलताना जीभ घसरल्याची चंद्रकांत पाटील यांची कबूली. आमदार रवी राणा आणि मंत्री यशोमती ठाकूर यांच्यात शाब्दिक चकमक मग हमरातुमरी. रवी राणा यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिवाळी साजरी करु न देण्याचा इशारा. मुंबईत शिवसेना भाजपला धक्का देणार. जम्मू काश्मिरमध्ये 2004 नंतरची सर्वात मोठी कारवाई. पाकिस्तानी दहशतवाद्यांविरोधात लष्कराची जोरदार मोहिम सुरू. राज्यात आता […]

social share
google news

मुंबई तक शरद पावारांशी बोलताना जीभ घसरल्याची चंद्रकांत पाटील यांची कबूली. आमदार रवी राणा आणि मंत्री यशोमती ठाकूर यांच्यात शाब्दिक चकमक मग हमरातुमरी. रवी राणा यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिवाळी साजरी करु न देण्याचा इशारा. मुंबईत शिवसेना भाजपला धक्का देणार. जम्मू काश्मिरमध्ये 2004 नंतरची सर्वात मोठी कारवाई. पाकिस्तानी दहशतवाद्यांविरोधात लष्कराची जोरदार मोहिम सुरू. राज्यात आता उपहारगृहे 12 पर्यंत तर दुकानं रात्री अकारापर्यंत उघडी राहणार. सेना नेत्याचा गौप्यस्फोट. या आणि अशा 5 ट्रेंडिंग बातम्या.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT