Uddhav Thackeray यांनी Snehal Jagtap यांना शिवबंधन बांधलं ‘तो’ क्षण | Mahad Sabha | Sushma Andhare

मुंबई तक

Snehal Jagtap joins shiv sena Uddhav balasaheb Thackeray party Mahad Sabha | Sushma Andhare

ADVERTISEMENT

Google CTA

शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर ठिकठिकाणी जाहीर सभा घेत आहेत. खेड, मालेगाव, पाचोरानंतर उद्धव ठाकरेंची शनिवारी ६ मेला महाडमध्ये सभा झाली. या सभेत काँग्रेसच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल माणिकराव जगताप यांनी शिवसेनेत प्रवेश केला. दिवंगत माणिकराव जगताप हे काँग्रेस आमदार राहिलेत. शिवसेनेतल्या फाटाफुटीत जगताप यांच्या मुलीने ठाकरे गटात प्रवेश केला. महाड मतदारसंघ शिंदेंसोबत गेलेले बंडखोर आमदार, शिवसेनेचे प्रतोद भरतशेट गोगावले यांचा आहे. ठाकरेंच्या सभेत माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते, खासदार विनायक राऊत, आमदार भास्करराव जाधव, वैभव नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्धव ठाकरे महाड सभा LIVE