Nagpur मध्ये दाखल झालेला आधुनिक श्रावणबाळ नेमका कोण आहे?

मुंबई तक

आईला भारत पाहण्याची इच्छा होती म्हणून आधुनिक श्रावणबाळ सध्या नागपूरमध्ये दाखल झाला आहे. आत्तापर्यंत मायलेकाने ६५ हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे.

ADVERTISEMENT

Google CTA

आईला भारत पाहण्याची इच्छा होती म्हणून आधुनिक श्रावणबाळ सध्या नागपूरमध्ये दाखल झाला आहे. आत्तापर्यंत मायलेकाने ६५ हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे. 

South Indian soon took her mother to show india. he enter in nagpur