अजित पवार गटाची जातीनिहाय जनगणनेची मागणी, भाजप काय भूमिका घेणार?
बिहारच्या धर्तीवर जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी अजित पवार गटाच्या सुनील तटकरे यांनी केली आहे. या मागणीवर आता भाजप काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

ADVERTISEMENT
अजित पवार गटाची जातीनिहाय जनगणनेची मागणी, भाजप काय भूमिका घेणार?