राजकारणात यशस्वी झालेला असाही एक पोलीस अधिकारी

मुंबई तक

मुंबई: सचिन वाझे प्रकरण सध्या चर्चेत आहे. पोलीस अधिकारी म्हणून निलंबन झाल्यानंतर त्यांनी काही काळ शिवसेनेत प्रवेश केला होता. आता हाच राजकीय भूतकाळ त्यांना त्रासदायक ठरतोय. पोलिसांनी राजकारणात येणं हे तसं काही नवीन नाही. किरण बेदी, गुप्तेश्वर पांडे, सत्यपाल सिंग आदी अनेक उदाहरणं आहेत. पण महाराष्ट्राच्या राजकारणात एक पोलीस अधिकाऱ्याने मोठं यश मिळवलं. राज्याच्या मुख्यमंत्री […]

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

मुंबई: सचिन वाझे प्रकरण सध्या चर्चेत आहे. पोलीस अधिकारी म्हणून निलंबन झाल्यानंतर त्यांनी काही काळ शिवसेनेत प्रवेश केला होता. आता हाच राजकीय भूतकाळ त्यांना त्रासदायक ठरतोय. पोलिसांनी राजकारणात येणं हे तसं काही नवीन नाही.

किरण बेदी, गुप्तेश्वर पांडे, सत्यपाल सिंग आदी अनेक उदाहरणं आहेत. पण महाराष्ट्राच्या राजकारणात एक पोलीस अधिकाऱ्याने मोठं यश मिळवलं. राज्याच्या मुख्यमंत्री पदापासून ते थेट देशाचं गृहमंत्री पद देखील त्यांनी भूषवलं… याच पोलीस अधिकाऱ्याचा हा किस्सा !!

    follow whatsapp