Sushma Andhare ‘या’ कारणामुळे अमरावतीतून Navneet Rana यांच्याविरोधात लढू शकत नाहीत| Uddhav Thackeray
Sushma Andhare vs Navneet Rana in amravati lok sabha election shiv sena Uddhav Thackeray

ADVERTISEMENT
शिवसेनेतल्या फाटाफुटीनंतर ४० आमदार आणि १५ खासदारांनी ठाकरेंची साथ सोडली. एकाकी ठाकरेंसाठी सुषमा अंधारे धावून आल्या. अंधारेंनीही संधीचं सोनं करत मैदान मारलं. आता त्याच अंधारेंना ठाकरे नवनीत राणांविरोधात मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहेत, असं म्हटलं जातंय. पण या चर्चेमधली हवा आधीच निघालीय. अंधारे राणांविरोधात अमरावतीतून लढू शकतात का, आणि अंधारे-राणा लढतीतली हवा कशी निघालीय, हेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत.
Sushma Andhare vs Navneet Rana in amravati lok sabha election shiv sena Uddhav Thackeray