नितेश राणे यांनी दाखवलेल्या व्हिडीओला सुषमा अंधारे यांचं व्हिडीओने उत्तर
Sushma Andhare’s video reply to the video shown by Nitesh Rane

ADVERTISEMENT
दाऊदचा हस्तक सलीम कुत्ता याच्यासोबत ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांचे व्हिडीओ व्हायरल झाले, या व्हिडीओवर नितेश राणे यांनी आक्षेप घेतला, त्यालाच उत्तर म्हणून सुषमा अंधारे यांनी एक व्हिडीओ समोर आणला आहे.
Sushma Andhare’s video reply to the video shown by Nitesh Rane