लोकसभा निवडणुकीवरुन वातावरण तापलं, राजू पाटील vs श्रीकांत शिंदे यांच्यातला वाद पेटला

मुंबई तक

The atmosphere heated up after the Lok Sabha elections, the dispute between Raju Patil vs Srikant Shinde was ignited

Video Thumbnail

ADVERTISEMENT

The atmosphere heated up after the Lok Sabha elections, the dispute between Raju Patil vs Srikant Shinde was ignited

social share
google news

एक “नाथ” आहे घरी म्हणून ही मुजोरी? असा प्रश्न मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी थेट श्रीकांत शिंदे यांना विचारलाय, पण नेमकं काय झालं होतं… तर श्रीकांत शिंदे हे कल्याणमधील एका कार्यक्रमासाठी गेले होते. त्या कार्यक्रमात भाषण करताना नाव न घेता श्रीकांत शिंदे यांनी राजू पाटील यांच्यावर टीका केली. आता श्रीकांत शिंदे नेमकं काय म्हणाले होते, ते पाहा…

The atmosphere heated up after the Lok Sabha elections, the dispute between Raju Patil vs Srikant Shinde was ignited

    follow whatsapp