सचिन वाझेंना घेऊन NIA ने असं केलं Crime Recreation
मुंबई: मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडी प्रकरणात NIA च्या अटकेत असलेल्या सचिन वाझेंकडून NIA ने क्राईम रिक्रेएशन करवून घेतलं आहे. अँटिलीया समोर ज्या भागात स्कॉर्पिओ गाडी सापडली होती. त्या भागातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती पाठमोरी जाताना दिसत होती. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणीही नसून सचिन वाझेच असल्याचा NIA ला संशय आहे. याची […]
ADVERTISEMENT

मुंबई: मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडी प्रकरणात NIA च्या अटकेत असलेल्या सचिन वाझेंकडून NIA ने क्राईम रिक्रेएशन करवून घेतलं आहे. अँटिलीया समोर ज्या भागात स्कॉर्पिओ गाडी सापडली होती. त्या भागातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती पाठमोरी जाताना दिसत होती. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणीही नसून सचिन वाझेच असल्याचा NIA ला संशय आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
याची खात्री करण्यासाठी NIA ने शुक्रवारी मध्यरात्री अँटिलीयासमोर सचिन वाझे यांच्याकडून क्राईम रिक्रिएशन करवून घेतलं. मध्यरात्री अँटिलीया बाहेरचे रस्ते मुंबई पोलिसांनी दोन्ही बाजूंनी बंद केले. यानंतर NIA च्या पथकाने सचिन वाझेंना घटनास्थळी आणून त्यांना एक पांढरा कुर्ता दिला, हा कुर्ता घालून वाझेंना त्या मार्गावर चालायला सांगितलं. यावेळी उपस्थित असलेल्या मीडियाच्या प्रतिनिधींना NIA च्या अधिकाऱ्यांनी शूट करण्यासाठी मोबाईल लाईटचा वापर करु नका असंही सांगितलं.
अंदाजे १ तास NIA चे अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी वाझेंना या मार्गावर पांढऱ्या कुर्त्यात चालायला लावलं. CCTV फुटेजमध्ये दिसणारी व्यक्ती ही वाझेच आहे हे कन्फर्म करुन घेण्यासाठी NIA ने हे क्राईम रिक्रिएशन केल्याचं कळतं
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT