राष्ट्रवादीत कोणाचं ऐकायचं? आता पवारांनीच केलं स्पष्ट

मुंबई तक

राष्ट्रवादीमध्ये माझंच ऐकायचं असं अजित पवार म्हणाले होते, अजित पवारांच्या या वक्तव्यावर आता शरद पवारांनी उत्तर दिलं आहे.

ADVERTISEMENT

google news

राष्ट्रवादीत कोणाचं ऐकायचं? आता पवारांनीच केलं स्पष्ट