Trimbakeshwar मंदिरात शुद्धीकरण आंदोलनावेळी काय घडलं?| Ground Report | Trimbakeshwar Temple Incident
Trimbakeshwar Temple Incident Ground Report

ADVERTISEMENT
नाशकातल्या त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर एक विशिष्ट जमाव एकत्र झाल्याची कथित घटना घडली. याठिकाणी प्रवेशावरून वाद निर्माण झाला. त्यानंतर या परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यांनी एसआयटीची स्थापना करण्याचे आदेश दिले. पण, 13 मे रोजी मंदीर परिसरात काय घडलं होतं? हे प्रकरण नेमकं काय?