Uddhav Thackeray यांच्या सभेत शिवसैनिकाने एका दमात म्हटली हनुमान चालिसा | Jalgaon Sabha | Shiv Sena

मुंबई तक

ADVERTISEMENT

Uddhav Thackeray Jalgaon Sabha Shivsainik Hanuman Chalisa | Shiv Sena

social share
google news

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

काही जणांना वाटलं होतं, तेच म्हणजे शिवसेना. आम्ही सभेत घुसणार म्हणे. अशा घुशी खूप पाहिल्या, पण अशा घुशींच्या शेपटीला धरुन त्यांना निवडणुकीत आपटायचं आहे, असं म्हणतं शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्या दगड घेऊन सभेत घुसणार या आव्हानावर प्रत्युत्तर दिलं. उद्धव ठाकरे जळगाव जिल्ह्यातील पाचोरामधील जाहीर सभेत बोलत होते. खेड, मालेगावनंतर ठाकरे यांची शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्या बालेकिल्ल्यात जाहीर सभा पार पडली. “आम्ही दगडे मारून सभा बंद करणारे लोकं आहोत, त्यामुळे आम्हाला चॅलेंज करू नये”, असं थेट आव्हान गुलाबराव पाटील यांनी दिले होते. याला उद्धव ठाकरे यांनी प्रत्तुत्तर दिले.

Uddhav Thackeray Jalgaon Sabha Shivsainik Hanuman Chalisa | Shiv Sena

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT