‘महाविकास आघाडीत असताना सगळी तिजोरी साफ करत होतात’

मुंबई तक

निधीबाबत अजित पवारांनी शिंदे गटाची अमित शहांकडे तक्रार केल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी अजित पवारांना चांगलंच सुनावलं आहे.

ADVERTISEMENT

Google CTA

‘महाविकास आघाडीत असताना सगळी तिजोरी साफ करत होतात’