नवाब मलिक अधिवेशनात येताच काय घडलं?
What happened when Nawab Malik came to the convention?

ADVERTISEMENT
राष्ट्रवादीत फूट पडली. शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट तयार झाले. यावेळी पक्षातील आमदारांनी त्यांच्या भूमिका मांडल्या. काही आमदार शरद पवार तर काही अजित पवार गटात सामील झाले. मात्र नवाब मलिकांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही.