धनंजय मुंडें यांनी जेलमध्ये जाण्यासंदर्भात कोणती घटना सांगितली?
What incident did Dhananjay Munden tell about going to jail?
ADVERTISEMENT
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचा रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये वैचारिक मंथन शिबीर सुरू आहे. या शिबीरात अनेक नेत्यांनी हजेरी लावली. यात राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी भाषण केलं. यावेळी जेलमध्ये जाण्यासंदर्भातील कोणती घटना सांगितली?
